थंडीच्या हवेत पायांमधून उष्णता पटकन कमी होते. सॉक्स घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.
Picture Credit: Pinterest
थंड जमिनीवर चालताना पाय पटकन बधीर होतात. सॉक्स उबदार थर देतात आणि पाय गोठू देत नाहीत.
Picture Credit: Pinterest
पाय गरम राहिल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाहीत आणि रक्ताभिसरण व्यवस्थित राहते.
Picture Credit: Pinterest
सॉक्स वापरल्याने थंड वारा थेट पायांना लागत नाही आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये पायांची त्वचा कोरडी होते. उबदार सॉक्स आर्द्रता जपून ठेवतात व टाचा फाटण्यापासून मदत करतात.
Picture Credit: Pinterest
झोपताना पाय उबदार असले की शरीर लवकर रिलॅक्स होते. सॉक्स घालून झोपल्यास झोप पटकन लागते आणि ती अधिक शांत होते.
Picture Credit: Pinterest
घरात थंड जमिनीवर चालल्यानं पाय दुखू शकतात. सॉक्स पायांना आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest