पांढऱ्या कांद्याचे फायदे

Life style

27 August, 2025

Author: शिल्पा आपटे

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते

फ्लेव्होनॉइड्स

Picture Credit:  Pinterest

झिंक आणि व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते, रोगांशी लढण्यास मदत करतो

इम्युनिटी

अँटी-ऑक्सिडंट्समुळे कॅन्सर पेशी वाढतात, पोट आणि आतड्याचा कॅन्सर होतो

कॅन्सर

कांद्यातील ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत करते, इन्सुलिन वाढते

डायबिटीज

फायबरचा उत्तम स्त्रोत, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

बद्धकोष्ठता

व्हिटामिन आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन ग्लो होते, केसांची वाढ

ग्लोइंग स्किन

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत

गुणधर्म