दंडासन पचनसंस्था सक्रिय करते, बद्धकोष्ठता, गॅस, पोटदुखीच्या समस्या दूर होण्यास मदत करतात
Picture Credit: Pinterest
दंडासनामुळे सायटिकापासून आराम मिळतो. मांड्या, घोटे, कंबरेचे स्नायू ताणले जातात
जास्त वेळ बसल्याने पाठदुखी होऊ शकते. स्नायू मजबूत होतात आणि वेदनांपासून आराम मिळतो.
योगा केल्याने पाठीचा कणा लवचिक होतो, उठण्या-बसण्यात समस्या येत नाही
दंडासन योगामुळे तणाव कमी होण्यास मदत होते, मन शांत राहते, एकाग्रता वाढते
दंडासनामुळे खांदे मजबूत होतात, डेस्क वर्कमुळे होणारी खांदेदुखी कमी करता येते
जमिनीवर बसावे, पाय सरळ रेषेत ठेवा, मणका ताठ ठेवा, हात जमिनीवर ठेवा, बोटं 20 सेकंद ताणावे