Published Feb 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी राहण्यासाठी हेल्दी डाएटही तितकचं महत्त्वांच असतं.
x
व्हिटामिन ए, लोह, कॅल्शिअम, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात
पपई ज्यूसमुळे पचनसंस्था चांगली होणं गरजेचं आहे, पोटाच्या समस्या दूर होतात
व्हिटामिन ए, सीमुळे स्किन तजेलदार होते, ज्यूस प्यायल्याने पिंपल्स,डाग दूर होतात
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात, इम्युनिटी बूस्ट होते, इंफेक्शनचा धोका कमी होतो
वेट लॉस होण्यासाठी पपईतील ज्यूस फायदेशीर आहे, कॅलरी बर्न होते
डोळ्यांसाठी हेल्दी राहते, मोतीबिंदू होण्याची समस्या कमी होते