हिंदू धर्मात गायीची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे, आयुष्य सुंदर होते
Picture Credit: Pinterest
गायीला तूप-पोळी खायला दिल्याने अनेक समस्या दूर होतात असं म्हणतात
Picture Credit: Pinterest
सकारात्मक ऊर्जेचा वास, नकारात्मक ऊर्जा दूर जाते
Picture Credit: Pinterest
बिघडलेली काम हळुहळू नीट व्हायला सुरूवात होते, यश मिळते
Picture Credit: Pinterest
घरातील वाद, भांडणं मिटतील, कुटुंबात एकोपा निर्माण होईल
Picture Credit: Pinterest
मात्र, गायीला शिळी पोळी खायला घालू नये, त्यामुळे सुख-समृद्धी कमी होते
Picture Credit: Pinterest
मनात नकारात्मक विचार येता कामा नये गायीला तूप-पोळी देताना हे लक्षात ठेवा
Picture Credit: Pinterest