Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
जेव्हा हार्ट काम करणं कमी करते, तेव्हा ही स्थिती उद्भवते, योग्य रक्तपुरवठा होऊ शकत नाही
हार्ट संबंधित समस्या, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, वॉल्वमध्ये खराबी, यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी भरते
निमोनिया झाल्यास, फुफ्फुसांना सूज येते. फुफ्फुसात पाणी जमा होते, श्वास घेण्यास त्रास
यकृत, मूत्रपिंड खराब झाल्यास फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते. किडनी, द्रवपदार्थांचे संतुलन राखते
किडनी काम करत नसेल तर शरीरात जास्त पाणी जमा होते, ते फुफ्फुसांपर्यंत जाते.
ब्लड इंफेक्शनमुळे फुफ्फुसांमध्ये पाणी तयार होऊ शकते, श्वास घेण्यास त्रास, संसर्गजन्य आजार
हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार किंवा हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा त्रास अधिक होतो