वातावरण बदललं की अनेकांना सर्दीचा त्रास सुरु होतो.
Img Source: Pexels
बऱ्याचदा धुळीची अॅलर्जी किंवा सतत थंड वातावरणामुळे शिंका येतात.
मात्र जर तुम्हाला सतत सर्दी असेल तर यामागे काही इतर कारणं देखील असू शकतात.
काही वेळेस अपुऱ्या झोपेमुळे देखील सतत सर्दीचा त्रास होतो.
सायनसचा त्रास किंवा अस्थमा सारखे अजार असल्यास कायम सर्दी असते.
रक्ताची कमतरता असल्यास देखील सतत सर्दी जाणवते.
झिंक, व्हिटॅमिन C, आणि D यांची कमरता असेल तर सतत शिंका येण्याचा त्रास होतो.
जर तुम्हाला ही सतत सर्दी होत असेल तर गरम पाणी पिणं आणि वाफ घेणं फायदेशीर ठरतं.