www.navarashtra.com

Published Feb 09,  2025

By  Shilpa Apte

हायपनिक जर्कमुळे येते झोपेत येतात झटके, काय आहे समस्या?

Pic Credit -  iStock

यामुळे झोपेत असताना एकदम जर्क लागतो आणि जाग येते, झोप उडते

हायपनिक जर्क

तणाव, थकवा, झोपेची कमतरता, कॅफीनचं अतिप्रमाणात सेवन ही कारणं असू शकतात

कारणं

हायपनिक जर्कमध्ये अचानक झटके येतात, गाढ झोपेत असताना एकदम जाग येते

लक्षणं

योग्य वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावून घ्या, त्यामुळे ही समस्या कमी होते

झोप पूर्ण करा

कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, यामुळे हायपनिक जर्क लागू शकतो

हेल्दी डाएट

हेवी एक्सरसाइज करू नये, जास्त प्रमाणात एक्टिव्ह राहू नये

हेवी एक्सरसाइज

मानसिक तणावापासून संरक्षणासाठी योगासनं करावीत. त्यामुळे मानसिक शांती मिळते

योग

कॅफीनयुक्त गोष्टी कमी प्रमाणात खाव्यात, हायपनिक जर्कची समस्या उद्भवते

कॅफीन

गोड आणि स्पाइसी आवळ्याची चटणी कशी करावी?, ही घ्या रेसिपी