विविध रंगाचे हेल्मेट आणि त्याचा अर्थ काय ?

lifestyle

17 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

दुचाकी असो किंवा इमारतीचं बांधकाम हेल्मेट हे प्रत्येकासाठी महत्वाचं आहे.

हेल्मेट

Picture Credit: Pinterest

इमारतीचं बांधकाम करताना हेल्मेट वापरणं बंधनकारक असतं.

बंधनकारक 

दुचाकी वापरतानाच नव्हे तर अशी काही कामाची ठिकाणं आहेत जिथे हेल्मेट वापरलच जातं.

महत्व 

सर्वसाधारण अनेक रंगाची हेल्मेट पाहायला मिळतात त्याचा अर्थ देखील वेगवेगळा आहे.

अर्थ 

लाल हेल्मेट हे फायरब्रिगेटशी संबंधित आहे. बचावकार्यावेळी अग्नीशमनचे जवान लाल हेल्मेट वापरतात.

लाल हेल्मेट

इमारत किंवा बांधकाम क्षेत्रातील मंडळी पिवळ्या रंगाचं हेल्मेट वापरतात.

पिवळा हेल्मेट

विद्युत उपकरणाशी संबंधित किंवा जे इलेक्ट्रिशन आहेत ते निळा हेल्मेट वापरतात.

निळा हेल्मेट

पांढऱ्या रंगाचं हेल्मेट हे अभियंता वापरतात.

पांढरा हेल्मेट