सफरचंदाला सर्वात फायदेशीर फळांमधील एक फळ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
काही लोकांसाठी हे फळ हानिकारक असू शकते. कोणी खाऊ नये जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
ज्या लोकांना सफरचंदाची ॲलर्जी आहे, त्या लोकांना त्वचेवर रॅश उठणे आणि खाज येण्याच्या समस्या येऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
ज्या लोकांना ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांच्यामध्ये जास्त सफरचंद खाल्ल्याने जळजळ वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने पोटात गॅस होणे आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्या होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात सफरचंद खावे कारण त्यामुळे नैसर्गिक प्रमाणात साखर असते.
Picture Credit: Pinterest
सफरचंदामध्ये पोटॅशियम असल्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांनी सफरचंद खाऊ नये.
Picture Credit: Pinterest
ज्यांची पचन संस्था कमकुवत आहे त्या लोकांनी सालासकट सफरचंद खाल्ल्यास समस्या येऊ शकतात.
Picture Credit: Pinterest