www.navarashtra.com

Published Jan 19,  2025

By  Shilpa Apte

मेथी दाण्याचे 6 तोटे जाणून घ्या

Pic Credit -  iStock

फायबर, प्रोटीन, कार्ब, लोह, मॅग्नेशिअम मेथी दाण्यात मोठ्या प्रमाणात आढळते

मेथी दाणा

मात्र, या मेथी दाण्यामुळे तोटेही होऊ शकतात

नुकसान

बायोमेड सेंट्रल प्रेग्नन्सी अँड चाइल्डबर्थच्या अहवालानुसार गर्भधारणेदरम्यान मेथीचे पाणी प्यायल्याने गर्भपाताचा धोका वाढतो

गर्भपात

काही लोकांना मेथीची ऍलर्जी असते. हेअर पॅकमध्ये मेथी टाकल्यास त्यांना ॲलर्जीची लक्षणे दिसू शकतात

एलर्जी

दम्याच्या रुग्णांनी मेथीचे सेवन टाळावं, लक्षणं वाढू शकतात

दमा

लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास, मेथी खाणं टाळावं

लो ब्लड प्रेशर

गॅसची समस्या असल्यास मेथी दाण्याच्या पाण्यापासून दूर राहा, पोट फुगते

पोट फुगतं

घरच्या घरी Caramel पॉपकॉर्न कसे बनवावे? झटपट रेसिपी