Published Feb 24, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. तणाव नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर त्याचा परिणाम होतो
झोप न लागल्याने हृदयावर दबाव येतो, आजारांचा धोका वाढतो
पुरेशी झोप न मिळाल्याने इन्सुलिनच्या उत्पादनावर परिणाम होतो, रक्तातील साखरेची पातळी वाढते
झोप पुरेशी न झाल्यास मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो
रात्रभर जागल्याने भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात.
किडनीवर परिणाम होतो, टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत, पचनाच्या समस्या निर्माण होतात
मानसिक थकवा येत नाही, एकाग्रतेची क्षमता कमी होते, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो