उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात पाण्याची कमतरता आणि थकवा जाणवतो.
Picture Credit: istockphoto
अशावेळी काही नैसर्गिक पेय शरीराला थंडावा देण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
Picture Credit: istockphoto
व्हिटॅमिन C ने भरपूर असलेलं लिंबू पाणी शरीर हायड्रेट ठेवतं आणि ताजेतवाने वाटण्यास मदत करतं.
Picture Credit: istockphoto
ताक पचनासाठी उत्तम मानलं जातं. शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्यास मदत करते.
Picture Credit: istockphoto
नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेलं नारळ पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं.
Picture Credit: istockphoto
सब्जाच्या बिया शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात हे पेय विशेष फायदेशीर मानलं जातं.
Picture Credit: istockphoto
कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
Picture Credit: istockphoto