www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Shilpa Apte

रोज मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात जाणून घ्या

Pic Credit -  iStock

मैदा रोज खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली पोषकतत्त्व कमी होतात. 

पोषणाची कमतरता

एसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता अशा पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

पचनासंबंधित समस्या

.

मैद्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढते

ब्लड शुगर

मैद्यातील काही घटक शरीरातील एसिड्स वाढवतात. त्यामुळे हाडांवर परिणाम होतो

हाडं कमकुवत होणं

मैद्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. हृदयविकाराचा धोका वाढतो

हार्ट

मैदा नेहमी खाल्ल्यास लठ्ठपणा वाढतो. यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतात. 

लठ्ठपणा

मैद्यामध्ये बेकिंग सोडा, लिंबू किंवा दही वापरून खा, त्यामुळे मैदा पोटाला चिकटणार नाही

टिप्स

दिवसभरात किती अंजीर खावेत जाणून घ्या