झोपेचा अभाव आणि खराब आहार म्हणजे धोक्याची घंटा

Lifestyle

20  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार आणि मर्यादित झोप घेणे गरजेचे आहे.

पौष्टिक आहार

Picture Credit: Pinterest

झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार दोन्ही मिळून शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. 

शरीरावरील परिणाम

Picture Credit: Pinterest

झोपेचा अभाव भूकेचे हार्मोन्स वाढवतो, ज्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढते.

वजन वाढणे 

Picture Credit: Pinterest

झोपेचा अभाव आणि जास्त साखरेचे जंक फूड इन्सुलिन प्रतिरोध वाढवते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

मधुमेहाचा धोका

Picture Credit: Pinterest

हृदयविकाराचा झटका

झोपेचा अभाव आणि जास्त चरबीयुक्त आहारामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

झोपेची कमतरता आणि खराब आहार यामुळे ताण, चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो.

नैराश्याचा धोका

Picture Credit: Pinterest

झोपेचा अभाव मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंधित करतो आणि खराब आहार मेंदूला आवश्यक पोषक तत्वांपासून वंचित ठेवतो.

पोषक तत्व

Picture Credit: Pinterest

जंक फूड खाणे आणि कमी झोप घेणे यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते, ज्यामुळे थकवा येतो.

थकवा येणे

Picture Credit: Pinterest