विटामीन डी आणि मॅग्नेशिअमसारखी पोषक तत्व असतात.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात उकडलेलं अंड खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा मिळते.
प्रथिनांमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहते.
वजन कमी करायचं असल्यास सकाळी अंड खाणं फायदेशीर ठरू शकतं.
दिवसाला 1–2 अंडी खाणं न कायम चांगलं पण रात्री झोपेच्या वेळी अंड खाणं टाळावं.