www.navarashtra.com

Published Nov 14,,  2024

By  Shilpa Apte

मेयोनिज खाल्ल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते

Pic Credit -   iStock

मेयोनिजमध्ये आर्टिफिशियल घटक, अजिनोमोटो, preservative असते. त्यामुळे डोकंदुखी होते

डोकंदुखीची समस्या

जास्त प्रमाणात कॅलरी असल्याने वजन वाढते, पोटाची चरबीही वाढू शकते

वजन वाढते

सॅच्युरेटेड फॅट असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हार्टच्या समस्या होऊ शकतात

हार्ट

ब्लड शुगर वाढण्याचा धोकाही होऊ शकतो, हे आरोग्यासाठी नुकसानदायक

ब्लड शुगर

मेयोनिजमध्ये preservatives असतात, जास्त खाल्ल्याने मळमळ आणि पचनाच्या समस्या

मळमळ

मेयोनिजमध्ये मीठ आणि फॅट जास्त प्रमाणात असतात, ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या उद्भवते.

ब्लड प्रेशर

.

मेयोनिज शरीरासाठी चांगले नाही, त्यामुळे त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लक्षात ठेवा

.

आरोग्यासाठी फायदेशीर आहे ही हिरवी भाजी, पिंपल्सवर उत्तम उपाय..