www.navarashtra.com

Published Nov 07,,  2024

By  Shilpa Apte

गव्हाचं पीठ महिनाभर खाऊ नका,फायदेच फायदे

Pic Credit -   iStock

देशात गहू जास्त प्रमाणात खाल्ला जातो, गव्हापासून अनेक गोष्टी बनतात

गहू

महिनाभर गहू न खाल्ल्यास शरीरावर त्याचे चांगले परिणाम होतात

न खाल्ल्यास काय?

ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, गव्हाचं पीठ न खाल्ल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो

डायबिटीज

फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात, त्यामुळे तब्बेत चांगली राहते

तब्बेतीवर परिणाम

पोटाचे विकार बरे होण्यास मदत होते गव्हाचं पीठ न खाल्ल्यास

पोटाचे विकार

कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढते, गव्हाचं पीठ न खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते

वेट लॉस

.

हेल्थ एक्सपर्टच्या मते, ग्लूटेन सोडल्याने एनर्जीही वाढते, थकवा जाणवत नाही

एनर्जी

.

भिजवलेले आक्रोड रामबाण उपाय आहे या आजारांवर