www.navarashtra.com

Published Nov 12,,  2024

By  Shilpa Apte

शतावरी चहा प्यायल्याने शरीराला मिळतात हे फायदे

Pic Credit -   iStock

फायबर, पोटॅशिअम, प्रोटीन, व्हिटामिन सी, सोडियम हे गुण शतावरीमध्ये आढळतात

शतावरी

अर्धा चमचा शतावरी, चिमूटभर दालचिनी पावडर पाण्यात टाकून उकळवा, चहा तयार

शतावरी चहा

शतावरी चहा प्यायल्याने स्ट्रेस कमी होतो, मूड चांगला होतो, झोपही चांगली लागते

स्ट्रेस कमी होतो

शतावरी चहा प्यायल्याने हार्मोन्स संतुलित होतात. पीरेड्स नियमित होण्यास मदत

हार्मोन्स

शतावरीमध्ये व्हिटामिन सी असते, या चहामुळे इम्युनिटी बूस्ट होते

इम्युनिटी बूस्ट

शतावरीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, या चहामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो

अशक्तपणा

.

मात्र, योग्य प्रमाणात शतावरी चहा प्यावा, त्यामुळे शरीराला फायदे होतात

लक्षात ठेवा

.

पटापट शरीरातील चरबी वितळेल, महिनाभर प्या अळीवाचं पाणी..