पाणी कमी प्यायल्याने हे बदल

Life style

17 November 2025

Author:  शिल्पा आपटे

थंडीत पाणी कमी प्यायल्याने डिहायड्रेशन होते, थकवा जाणवतो

डिहायड्रेशन

Picture Credit:  Pinterest

पाणी कमी झाल्याने ओठ फुटण्याची समस्या जाणवते

ओठ फुटणे

Picture Credit: Pinterest

पाण्याची पातळी कमी झाल्याने स्किन ड्राय होते, निस्तेज दिसते

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

मेंदूकडे ऑक्सिजन न पोहोचल्याने एकसारखं डोकेदुखीचा त्रास होतो

डोकंदुखी

Picture Credit: Pinterest

पाणी कमी प्यायल्याने पचन मंद होते, अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेची समस्या

पचन 

Picture Credit: Pinterest

थंडीत पाणी कमी प्यायल्यास, स्किन ग्लो होते, स्किन सॉफ्ट होते

सॉफ्ट स्किन

Picture Credit: Pinterest

शरीरातील पाणी कमी झाल्यास ब्लड प्रेशरचा त्रास होतो

ब्लड प्रेशर

Picture Credit: Pinterest