डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्याला ट्रॅक्टर परवडत नाहीये, त्याचा नफ्यावर परिणाम
Picture Credit: Montara
आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आलाय, हा ट्रॅक्टर बॅटरीवर चालतो
Picture Credit: Montara
धूर नाही, आवाज नाही आणि व्हाइब्रेशनही नाही, त्यामुळे हा ट्रॅक्टर खूप उपयोगी
Picture Credit: Pinterest
या ट्रॅक्टरची किंमत 10.75 लाखांपासून सुरू, 10 राज्यांत 17 डिलरशीप उपलब्ध
Picture Credit: Montara
इ-ट्रॅक्टरमुळे खूप वेळ काम करूनही थकवा जाणवत नाही
Picture Credit: Montara
27 HP इतकी पॉवर आणि 90Nm टॉर्क निर्माण करते
Picture Credit: Montara
नांगरणी, फवारणी, मशागत, ट्रॉली ओढणे ही कामं सहज करता येतात
Picture Credit: Montara
22.37kwh क्षमतेचा बॅटरी पॅक, साडेचार तास काम आणि 2.5 तासात चार्जिंग
Picture Credit: Montara
वर्षानुवर्षे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्यास 5 वर्षांत 10 लाखांची बचत होईल
Picture Credit: Montara