लहान मुलांना सगळ्यात आधी कोणते शब्द शिकवायला पाहिजे ?

Lifestyle

20 JULY, 2025

Author: तृप्ती गायकवाड

बाळाला एक वर्ष पूर्ण झालं की ते बोलायला लागतं.

 एक वर्ष

Img Source: pinterest

असं म्हणतात की बाळाशी सतत बोलत राहिलं तर बाळ लवकर बोलायला लागतं.

संवाद साधणं

बाळ मोठ्या माणसांचं निरिक्षण खूप चांगलं करत असतं.

निरिक्षण 

त्यामुळे फक्त बोलणंच नाही तर त्याबोलण्याचा अर्थ कळण्यासाठी कृती देखील महत्वाची आहे.

अर्थ 

रोजच्या जगण्यातले शब्द 

बाळाशी बोलताना रोजच्या जगण्यातले शब्द अधिक वापरावेत असं तज्ज्ञ सांगतात.

बाळाशी गप्पा मारणं 

जसं की पाणी प्या, जेवायला या, जेवण मस्त आहे, दार उघडा, दार बंद करा.

संवादाचा अर्थ

मला भूक लागली आहे, पाणी पाहिजे , काय चांगलं आहे काय वाईट हे समजावून सांगणं.

 रोजचे शब्द

असे रोजचे शब्द आणि कृतीतून दाखवून सांगितलं की मुलांना त्याचा अर्थ ही कळतो आणि ते लवकर बोलायला ही लागतात.