भगर खाण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

25 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

भगर खाण्याचे फायदे

भगर खाण्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित ठेवणे, मधुमेह या लोकांनी उपवासात भगर खाणे फायदेशीर ठरते. भगर खाण्याचे फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

भगरीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटफुगी सारख्या समस्या दूर होतात.

पचनक्रिया सुधारते

Picture Credit: Pinterest

ऊर्जा देते

यात प्रथिने आणि कर्बोदके चांगल्या प्रमाणात असतात, ज्यामुळे उपवासाच्या काळातही शरीराला ऊर्जा व टवटवी मिळते.

Picture Credit: Pinterest

यात गव्हा आणि तांदळाच्या तुलनेत कॅलरीज कमी असतात, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते पण वजन वाढत नाही.

वजन नियंत्रित ठेवते

Picture Credit: Pinterest

भगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

मधुमेह

Picture Credit: Pinterest

हाडे मजबूत होतात

Picture Credit: Pinterest

भगर भात खाल्ल्याने हाडे मजबूत होतातच, हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. भगर भात खाल्ल्याने हाडे दुखण्याच्या समस्याही कमी होतात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

Picture Credit: Pinterest

भगर भात खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. याच्या सेवनाने हृदयविकाराचा झटक्यासारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.