नेहमी लोक विकेंडच्या दिवशी उशिरापर्यंत झोपतात जे शरीरासाठी हानिकारक आहे.
Picture Credit: Pinterest
विकेंडला पूर्ण आठवड्याची झोप पूर्ण करण्यासाठी उशिरापर्यंत झोपणे एक आनंद असतो. मात्र हे संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक असते.
Picture Credit: Pinterest
मेडिकल विज्ञानाच्या भाषेनुसार याला सोशल जेट लैग असे म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही उशिरा झोपून उठत असाल तर जेवणाची वेळ देखील बदलत जाते. यामुळे शरीरातील इसुलिन रेजिस्टेंस वाढतो. जे टाइप 2 चा मधुमेह आणि लठ्ठपणाचे कारण बनू शकते.
Picture Credit: Pinterest
रविवारी उशिरापर्यंत झोपण्यामुळे रात्रीच्या वेळी झोप येत नाही. ज्यामुळे सोमवारी सकाळी थकवा आणि चिडचिडेपणा जाणवतो.
Picture Credit: Pinterest
अभ्यासानुसार, अनियमित झोपण्याच्या पद्धतीमुळे नसांवर दबाव येतो. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्याच्या समस्या आजुन वाढतात.
Picture Credit: Pinterest
विकेंडच्या दिवशी जास्त झोपणे टाळले पाहिजे. अन्यथा आरोग्य बिघडू शकते.
Picture Credit: Pinterest