Published Feb 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रदूषण आणि बदललेल्या लाइफस्टाइलमुळे फुफ्फुसात इंफेक्शन होतं
फुफ्फुसं स्वच्छ ठेवावीत त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात
फुफ्फुसं स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, जे प्रभावी ठरू शकतात
फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि मध प्यावा
तुळस आणि आल्याचे तुकडे पाण्यात टाकून उकळा, गाळून त्याचं पाणी प्या
5 ते 10 मिनिटं स्टीम घ्या, फुफ्फुसांसाठी वाफ घ्यावी, फायदेशीर ठरते
या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास फुफ्फुस साफ होण्यास खूप मदत होईल