Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
ओरल हेस्थच्या समस्येने अनेक जण हैराण आहेत, त्यावर उपाय म्हणून घरगुती उपचार
दातांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा
मीठाचं पाणी दात आणि हिरड्यांमधील बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी उपयुक्त ठरतात
लसणामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, दातदुखी कमी होण्यास उपयुक्त
हिरड्यांमध्ये सूज येणे, रक्त येत असल्यास हळदीच्या पाण्याने गुळण्या करणं फायदेशीर ठरते
बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिक्स करून गुळण्या करा, अँटी-इंफ्लेमेटरी गुण फायदेशीर
लवंगेच्या तेलाने दातांना हलक्या हाताने मसाज करा, दात दुखणं थांबतं