गेमिंगसाठी Jio चा रिचार्ज प्लान

Science Technology

17 November 2025

Author:  शिल्पा आपटे

Jio ने गेमर्ससाठी ढासू प्लान लाँच केलाय, डिटेल्स जाणून घ्या

गेमिंग प्लान

Picture Credit:  Jio

यामध्ये गेम कूपनपासून Fancode आणि JioAICloud सारख्या सुविधा आहेत

सुविधा

Picture Credit: Jio

या प्लानमध्ये 47GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे

डेटा

Picture Credit: Jio

495 आणि 545 असे दोन प्लान रिचार्ज प्लान गेमिंगसाठी आहेत

रिचार्ज प्लान

Picture Credit: Jio

500+HD गेम्स डाउनलोडशिवाय खेळण्याचा ऑप्शन, 

गेम्स

Picture Credit: Jio

545चा प्लान, EXtra 5 GB डेटा, 100 SMS, Google Gemini Pro चा 18 महिने एक्सेस

फीचर्स

Picture Credit: Jio

या गेमिंग प्लानची व्हॅलिडीटी 28 दिवस देण्यात आलेली आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Jio

48, 98 आणि 298 च्या रिचार्ज, 3 दिवसांपासून 28 दिवस JioGames Cloud एक्सेस

कमी रिचार्ज

Picture Credit: Jio