लॅपटॉपच्या बॅटरीसाठी टिप्स

Science Technology

25 November 2025

Author:  शिल्पा आपटे

लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते का? मग या टिप्स फॉलो करा

लॅपटॉप

Picture Credit:  Unsplash

लॅपटॉप फुल चार्ज झाल्यानंतर चार्जर बंद करा, नाहीतर बॅटरीवर परिणाम होतो

बॅटरी हेल्थ

Picture Credit: Unsplash

बॅटरी 20 टक्क्यांवर आल्यावर चार्ज करा, संपूर्ण Drain होईपर्यंत वाट पाहू नका

कधी चार्ज करावी?

Picture Credit: Unsplash

लॅपटॉपचा ओरिजनल चार्जर वापरावा चार्जिंगसाठी 

चार्जर

Picture Credit: Unsplash

बॅटरी एकसारखी चार्ज करणं टाळा, 100 टक्के बॅटरी ठेवावी

टक्केवारी 100 पर्यंत

Picture Credit: Unsplash

लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरत असल्यास स्क्रीन ब्राइटनेस कमी करावा

स्क्रीन ब्राइटनेस

Picture Credit: Unsplash

लॅपटॉपची स्क्रीन स्लीप मोडवर ठेवा, सेटिंगमध्ये जावून स्लीप मोड ऑन करा

स्लीप मोड

Picture Credit: Unsplash

लॅपटॉप नेहमी सपाट आणि कठीण पृष्ठभागावर ठेवावा हीटपासून संरक्षण 

हीटपासन संरक्षण

Picture Credit: Unsplash

बॅटरी saver mode ऑन ठेवावा त्यामुळे बॅटरी save होते

बॅटरी saver mode

Picture Credit: Unsplash