Published Sept 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात, मूड स्विंग्सची समस्या उद्भवते
पेरिमेनोपॉजमुळे वजन वाढते, पोटाची चरबीसुद्धा वाढायला लागते
पेरिमेनोपॉजमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात. मसल्समध्ये वेदना होतात. शरीरात दुखवा येतो
.
पेरिमेनोपॉजमुळे सुस्ती जाणवते, थकवा येतो, त्यामुळे झोपेचं शेड्युल बिघडतं
पेरिमेनोपॉजमुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या उद्भवते. डायजेशन खराब होते
पेरिमेनोपॉजमुळे महिलांच्या शरीराप्रमाणेच मानसिकतेमध्येही बदल होतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, आरोग्याची काळजी घ्या.