हवामान कसं असेल? याची आगाऊ सूचना देण्यात येते त्याला IMD Alert असं म्हणतात
Picture Credit: Pinterest
या अलर्टमधील रेड, ऑरेंज आणि येलो या 3 प्रकारच्या अलर्टचा अर्थ काय होतो?
मान्सूनमध्ये रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
जेव्हा उन्हाळ्यात हा रेड अलर्ट मिळतो तेव्हा उष्णतेची लाट असल्याचा तो इशारा असतो
हवामान खराब झाल्यावर ऑरेंज अलर्ट जारी करतात, खबरदारी घेण्याचे आवाहन
या अलर्टचा अर्थ, आता जरी हवामान खराब नसले तरी केव्हाही ते बदलू शकते
भारतीय हवामान विभागाच्या साइटवर तुम्हाला आयएमडी अलर्ट पाहता येईल