टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही तुमचा बराच वेळ वाचवू शकता.
Picture Credit: Pinterest
टास्क मॅनेजमेंट ॲपवर तुम्ही तुमच्या कामाचे रिमांडर आणि डेडलाइन सेट करु शकता
Picture Credit: Pinterest
लॉटरी जिंकल्याचा खोटा कॉल करून तुमच्याकडून प्रोसेसिंग फी आणि टॅक्सच्या नावाने पैसे उकळले जातात
Picture Credit: Pinterest
रजिस्ट्रेशन फी, ट्रेनिंग फी आणि सिक्युरिटी डेपोसिट म्हणून नागरिकांकडून पैसे उकळले जातात
Picture Credit: Pinterest
यामध्ये तुम्हाला कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचं अमिष दाखवलं जातं
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया ॲपद्वारे स्कॅमर्स तुमचा विश्वास जिंकतात, आणि नंतर तुमच्याकडून पैशाची मागणी करतात
खऱ्या शॉपिंग ॲप्सप्रमाणे स्कॅमर नकली वेबसाईट बनवतात, आणि लोकांची फसवणूक करतात
बँक अकाउंटचे केवायसी बाकी असल्याचा खोटा कॉल स्कॅमर्स करतात, तुमचे बँक डिटेल्स चोरतात