छोटं असो किंवा मोठं पण शहरात स्वत:चं घर असावं असं सगळ्यांनाच वाटतं.
Picture Credit: Pinterest
आजकाल वाढत चाललेल्या महागाईमुळे घराच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत.
जसं भारतात मुंबई श्रीमंतांचं शहर आहे तसंत जगात देखील अन्य शहरं आहेत.
जगाच्या दृष्टीने म्हटलं तर श्रीमंतांच्या यादीत स्वित्झर्लंडचं जिनिव्हा शहर येतं.
या ठिकाणी राहणाऱ्य़ांची मालमत्ता सर्वाधिक आहे.
ब्रिटनमधील लंडन हे चौैथ्या क्रमांकावरचं महागडं शहर आहे.
न्यूयॉर्कमध्ये राहणं देखील सर्वांना परवडणारं नाही हे देखील सर्वात महागडं शहर आहे.
दुसऱ्या क्रमांकावर येतं ते सिंगापूर. याठिकाणी खाणं आणि राहणं परवडणारं नाही.
सगळ्यात अव्वल स्थानी येतं ते हाँगकाँग. या ठिकाणी सर्वाधिक श्रीमंत माणसं राहतात.