वेट लॉसबाबत गैरसमज

Life style

27 November 2025

Author:  शिल्पा आपटे

लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या

वजन वाढणे

Picture Credit:  Pinterest

वेट लॉसबाबत अनेक गैरसमज आहेत, कोणते ते जाणून घ्या

वेट लॉस मिथक

Picture Credit: Pinterest

कार्ब्स शरीराला एनर्जी देतात, कमतरतेमुळे थकवा जाणवतो

कार्ब्स

Picture Credit: Pinterest

वेट लॉससाठी एक्सरसाइज पुरेशी आहे हा सुद्धा एक गैरसमज आहे

एक्सरसाइज

Picture Credit: Mahindra

लो फॅट किंवा फॅट फ्री प्रॉडक्ट्समुळे वेट लॉस होतो हे चुकीचं आहे

लो फॅट

Picture Credit: Pinterest

जेवण skip करू नये, त्यामुळे शरीर कमकुवत होते, एनर्जी कमी होते

जेवण skip करणे

Picture Credit: Pinterest

वेट लॉस फूडसुद्धा प्रमाणात खावे, नाहीतर आरोग्याची समस्या उद्भवू शकते

प्रमाण महत्त्वाचं

Picture Credit: Pinterest