छोट्य छोट्या गोष्टींवर राग येत असेल तर मानसिक आणि शारीरिक आजाराचं लक्षण
Picture Credit: Pinterest
झोप अपूर्ण झाल्यस मेंदू नीट काम करत नाही त्यामुळे चिडचिड, राग येतो
तणावात असल्यास सहनशक्ती कमी होते, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायला लागतो
लहानपणीची खुपलेली गोष्ट, धोका असं काही मनात राहिलेलं असेल तर राग येतो
पीरिएड्स, थायरॉइड, एंड्रोजन असंतुलन यामुळे हार्मोनल बदल होतात, त्यामुळेही चिडचिड होते
डिप्रेशन, Anxiety,या सारख्या मानसिक समस्यांमुळेही चिडचिड होते, राग येतो
दीर्घ श्वास घ्यावा, स्वत:ला काही वेळ द्यावा, रागाचं कारणं समजून घ्यावं