आंघोळ केल्याने शरीराचं तापमान संतुलित होते, खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होते.
Picture Credit: Pixels
मूड फ्रेश आणि मन शांत असते आंघोळीनंतर, सकारात्मक ऊर्जा असते, तणाव कमी होतो
बल्ड सर्कुलेशन वाढते, मेटाबॉलिझम रेट नीट राहतो, आळस येत नाही. थकवा दूर होतो
शरीरावरील धूळ, घाम, बॅक्टेरिया राहत नाही त्यामुळे जेवणाआधी आंघोळ करा
आंघोळ झाल्यावर जेवल्याने मन शांत होते, ओव्हरइटिंग होत नाही, लक्ष देवून जेवले जाते
आंघोळीनंतर जेवण भारतीय परंपरेत पवित्र मानलं जातं, मानसिकरित्या उत्तम
जेवल्यानंतर लगेचच आंघोळ करू नये, त्यामुळे ब्लड फ्लो पोटाऐवजी स्किनकडे जास्त होतो
जेवल्यानंतर किमान 2 तास तरी आंघोळ करू नये, नाहीतर पचनसंस्था बिघडते