मान्सूनमध्ये फंगल इंफेक्शन का होते?

Life style

21 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पावसाळ्यात फंगसचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वाढते, स्किनवर जास्त दिसते

फंगस इंफेक्शन

Picture Credit: Pinterest

मान्सूनमध्ये आर्द्रता, ओलावा आणि घामाचं प्रमाण शरीरात जास्त राहतं, स्किन ओली राहते, त्यामुळे फंगस होते

ओलावा, घाम

मांड्यांमध्ये, शरीरात आणि पायांमध्ये फंगस जास्त प्रमाणात आढळते. संसर्ग होतो

फंगस

मांड्या, काखेत, मानेवर, पायाच्या बोटांमध्ये जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते

जास्त प्रमाण

घाम जास्त येतो, घट्ट कपडे घातल्यास, खूव वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहिल्यास फंगसचा धोका

कोणाला जास्त धोका?

स्किन कोरडी, साफ ठेवावी, सैलसर, सुती कपडे घालावे, अँटी-फंगल पावडर वापरावी

उपाय

खाज, जळजळ किंवा लाल पुरळ वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा

डॉक्टरांचा सल्ला