मधुमेह वाढण्याची कारणे कोणती जाणून घ्या

Lifestyle

04 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

खाण्यापिण्याच्या सवयी

मधुमेहाच्या रुग्णांनी खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.

Picture Credit: Pinterest

काही फळ आणि सुकामेवा पौष्टिक मानले जाते. मात्र यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढते.

रक्तातील साखरेची पातळी

Picture Credit: Pinterest

आंब्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे मधुमेह लवकर वाढते.

आंबा

Picture Credit: Pinterest

 द्राक्षामध्ये नैसर्गिक प्रमाणात साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे द्राक्ष मर्यादित प्रमाणात खावे.

द्राक्ष

Picture Credit: Pinterest

जास्त मनुके खाल्ल्याने मधुमेह लवकर वाढते.

मनुके 

Picture Credit: Pinterest

खजुरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने लगेच ऊर्जा मिळते मात्र मधुमेह वाढतो.

खजूर

Picture Credit: Pinterest

फळांच्या ज्यूसच्या पॅकेटमध्ये साखर जास्त असते. हे पिण्यापासून वाचावे

फळांच्या ज्यूसचे पॅकेट

Picture Credit: Pinterest

फायबर

Picture Credit: Pinterest

मधुमेह असलेल्या रुग्णांनी भरपूर फायबर आणि चांगल्या गोष्टी खाणे चांगले राहील.