ब्लड प्रेशर वाढण्याची अनेक कारणं आहेत, जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
जेवणात मीठ जास्त प्रमाणात खाल्लास ब्लड प्रेशर वाढण्याचं मुख्य कारण
Picture Credit: Pinterest
तणाव, स्ट्रेस, डिप्रेशन हार्मोन्समुळे ब्लड प्रेशर वाढू शकते
Picture Credit: Pinterest
जास्त वजन, ओबेसिटी ब्लड प्रेशर वाढण्याचं कारण असू शकते
Picture Credit: Pinterest
सिगारेट, अल्कोहोमुळे ब्लड वेसल्सला नुकसान होते, ब्लड प्रेशर वाढते
Picture Credit: Pinterest
झोप पूर्ण न झाल्यास हार्ट आणि हार्मोन्सवर परिणाम होतो, ब्लड प्रेशर वाढते
Picture Credit: Pinterest
फिजिकल एक्टिव्हिटी नसल्याने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या असते
Picture Credit: Pinterest