ज्यूस, सॉस, प्रोसेस्ड फूड, पॅक स्नॅक्स यामध्ये साखर असते, मात्र ती लक्षात येत नाही
Picture Credit: Pinterest
स्ट्रेसमुळे कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे शुगर लेव्हल वाढते, कमी झोप हेसुद्धा एक कारण
जेवणाची वेळ आणि प्रमाण योग्य नसल्यास शुगर लेव्हल वाढते
शरीर एक्टिव्ह राहिल्यास शरीरातील ब्लड शुगर वापरली जाते
इंसुलनिचा नीट वापर न केल्यासही शुगर वाढू शकते
काही औषधांमुळेही ब्लड शुगर वाढू शकते, डॉक्टरांचा सल्ला घ्या
शुगर वाढत असल्यास हेल्थ चेकअप करून त्यावर योग्य ते उपचार करा