रिलेशनशिपमधले रेड फ्लॅग कोणते ? 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Instagram

प्रेम आंधळं आहे असं म्हणतात, मात्र अशा आंधळ्या प्रेमामुळे आयुष्यभराचं नुकसान होतं. 

आंधळं प्रेम

बऱ्य़ाचदा आपण प्रेमात समोरच्या व्यक्तीच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो.

चुकांकडे दुर्लक्ष 

कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी गृहित धरलं जातं.

गृहित धरणं 

आपण बऱयाचदा समोरच्या व्यक्तीसाठी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी करतो.

आपल्या मनाविरुद्ध 

जर रिलेशनशिपमध्ये सतत तुम्हालाच सॉरी म्हणावं लागत असेल तर हा रेड फ्लॅग आहे. 

रेड फ्लॅग 

रिलेशन टिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा सेल्फ  रिस्पेक्ट तडजोड करावा लागत असेल तर हा रेड फ्लॅग आहे. 

 सेल्फ  रिस्पेक्ट 

समोरच्या व्यक्तीला तुमच्या असण्या नसण्याने फरक पडत नसेल तर या रिलेशनला काही अर्थ नाही.

फरक 

रिलेशनशिपमध्ये सतत तुमच्या चुका दाखवल्या जात असतील तर त्या नात्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. 

चुका