निर्जला एकादशीला पाणी पिण्याचे नियम

Lifestyle

2 June, 2025

Editor: Shilpa Apte

ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातल्या 6 जूनला रात्री 2 वाजून 15 मिनिटांपासून सुरू होईल

निर्जला एकादशी

Picture Credit:  Pinterest

या दिवशी उपवासादरम्यान अन्न आणि पाणी सेवन केले जात नाही. उपवासानंतर पाणी प्यावे

निर्जळी उपवास

एकादशीला मीठ खाणं टाळावं, सैंधव मीठ खा, या दिवशी सात्त्विक भोजन करावे

मीठ टाळा

निर्जला एकादशीला जल त्याग केल्याने विष्णूचा आशीर्वाद कायम राहतो. सुख-शांती मिळते

आशीर्वाद

या व्रतामुळे आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होतात, शुभ परिणाम मिळतात

इच्छा पूर्ण होते

निर्जला एकादशीला पाणी पिण्याचे हे नियम जाणून घ्या

लक्षात ठेवा