सेकंडहँड कार खरेदी करताय?

Car

19 November 2025

Author:  शिल्पा आपटे

जुनी कार खरेदी करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या

second hand कार

Picture Credit:  Pinterest

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्या नावावर ट्रान्सफर करायला विसरू नका

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट

Picture Credit: Pinterest

कार लोनवर असेल तर NOC सुद्धा आठवणीने घ्या

NOC सर्टिफिकेट

Picture Credit: Pinterest

बँकेकडून NOC सर्टिफिकेट घेतल्याशिवाय कार ट्रान्सफर होणार नाही

बँकेकडून सर्टिफिकेट

Picture Credit: Pinterest

कारची insurance पॉलिसीसुद्धा तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या

insurance पॉलिसी

Picture Credit: Pinterest

कारच्या इंजिनमध्ये काही बिघाड नाही ना, तेसुद्धा आधीच चेक करा

इंजिन

Picture Credit: pinterest

कार आतून आणि बाहेरून नीट आहे ना हे चेक करा

कार बॉडी, सस्पेंशन

Picture Credit: Pinterest

कार घेताना कोणत्याही गोष्टीची घाई करू नका, नीट तपासून मगच डिल करा

घाई करू नका

Picture Credit: Pinterest