quick wash चा ऑप्शन वापरल्याने वीजेची बचत आणि पाण्याची बचत होते
Picture Credit: Pinterest
मात्र, या ऑप्शनमुळे कपड्यांवर असलेले गडद डाग निघत नाहीत
Picture Credit: Pinterest
कपड्यांवरील धूळ, germs वॉशिंग मशिनच्या quick wash मध्ये निघत नाहीत
Picture Credit: Pinterest
त्यामुळे कपडे जास्त मळलेले, खराब असतील तर quick wash वापरू नये
Picture Credit: Pinterest
बायो detergent वापरावा, लिक्विड असेल तर अधिक उत्तम
Picture Credit: Pinterest
एकसाखे quick wash वापरल्याने मशिनवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
सुमारे 2 ते 4 किलो कपडे quick wash मध्ये धुवावे
Picture Credit: Pinterest