सुंगधी, सुवासिक पदार्थांपासून अगरबत्ती तयार केली जाते
Picture Credit: Pinterest
या अगरबत्तीमध्ये ज्वलनशील पदार्थही असतात
Picture Credit: Pinterest
अगरबत्तीच्या वासामुळे डोकं दुखणं, डोळे, नाकातून पाणी येते
Picture Credit: Pinterest
टॉयलेट साफ करण्यासाठी वापरणारे हार्पिक 10 मिनिटे ठेवा
Picture Credit: Pinterest
अगरबत्तीच्या धुराचा दम्याच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
स्किन एलर्जी, घशाची खवखव, सर्दी-खोकला होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
अगरबत्ती लावताना दार-खिडक्या उघड्या ठेवा, त्यामुळे त्रास कमी होईल
Picture Credit: Pinterest
त्यामुळे देवाच्या पूजेत अगरबत्ती लावताना आरोग्याची काळजी घ्या
Picture Credit: Pinterest