बुरशीमधून निघणारे बारीक कण हवेत मिसळतात, श्वासासोबत शरीरात जातात, मेंदूवर परिणाम
Picture Credit: Pinterest
रिसर्चनुसार, बुरशीच्या संपर्कात राहिल्यास चिडचिड, मानसिक थकव्याची समस्या होते
बुरशी असलेल्या घरात राहिल्यास मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो, शिकण्याची क्षमता घटते
मायकोटॉक्सिन रसायने बाहेर पडतात. न्यूरॉन्सचे नुकसान झाल्यास स्मरणशक्ती कमी होते
फंगस आणि ओलसरपणामुळे झोपेची समस्या निर्माण होते, डोकंदुखी, मूड खराब होतो
ओलसरपणा, फंगसमुळे शरीरावर कायम सूज राहते, मेंदूसोबत रोगप्रतिकारक शक्ती कमी
काळे, हिरवे डाग दुर्गंधी जाणवल्यास लक्ष द्या, व्हेंटिलेशन, डिह्यूमिडीफायरचा वापर करावा