रोज सकाळी चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरु होत नाही.
Picture Credit: Pinterest
चहा म्हणजे अनेकांना जीव की प्राण आहे.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी हा चहा विष देखील ठरतो.
Picture Credit: Pinterest
रिकाम्या पोटी चहा पिणं म्हणजे हळू हळू स्वत:चं आयुष्य कमी करुन घेणं आहे.
Picture Credit: Pinterest
सकाळी काहीही न खाता चहा प्यायल्याने रक्तातील लोह कमी होतं.
Picture Credit: Pinterest
चहामुळे लघवी जास्त होते त्यामुळे ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन थकवा जाणवतो.
\Picture Credit: Pinterest
तुम्हाला जर चहाशिवाय जमतच नसेल तर चहा घेण्याआधी पाणी प्या आणि मग चहा घ्या.
\Picture Credit: Pinterest