www.navarashtra.com

Published Oct 08,  2024

By  Shilpa Apte

एकसारखं फेशियल केल्याने काय परिणाम होतात?

Pic Credit -   iStock

एकसारखं फेशियल केल्याने स्किन डॅमेज होते, त्वचा लालसर होते, चट्टे येतात

स्किन डॅमेज

खाज सुटते, त्वचेची जळजळ होते, कारण केमिकल प्रॉडक्ट

खाज

सॉफ्ट स्किनचा पीएच लेव्हलचा बॅलेन्स बिघडतो, त्वचेच्या समस्या होतात

पीएच असंतुलन

ऑयली स्किन असल्यास पिंपल्स येतात, त्वचेची छिद्र उघडतात, धुळ जमा होते

पिंपल्स

स्किन ड्राय होते, त्वचेतील ओलावा जास्त वेळा फेशियल केल्याने निघून जातो

ड्रायनेस

.

महिन्यातून एकदाच फेशियल करणं स्किनसाठी चांगलं आहे

फेशियल किती वेळा?

कोणतही फेशियल करण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका

पॅच टेस्ट

बदाम सालं काढून खावा की सालासकट खावा?