Published Oct 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अनेकजण चहा-बिस्किटाने दिवसाची सुरुवात करतात, त्यामुळे नुकसान होते
बिस्किटात मैदा असल्याने रिकाम्या पोटी बिस्कीट खाल्ल्यास आतड्यांशी संबंधित समस्या वाढतात
रिकाम्या पोटी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते, सूज वाढते, हार्मोन्स असंतुलित
पाम ऑइलमुळे सूज येते, लिपिड प्रोफाइलचे असंतुलन आणि संवेदनशीलता कमी होण्याची समस्या उद्भवते
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोट फुगणे, हाडं कमकुवत होणं, अल्सरचा धोका
.
स्किनच्या समस्या उद्भवू शकतात, पोटाच्या समस्या, वजन वाढते
कोथिंबीरीचा चहा, मेथीचा चहा, पुदिन्याचा चहा, कढीपत्त्याचा चहा पिऊ शकता.