केस गळतीचा हा एक रोग आहे, खूप वेळ केसांवर दाब पडल्यास होतो. केस कमकुवत होतात
Picture Credit: Pinterest
टाइट पोनीटेल, हेअर क्लिप्स, हेडफोन लावल्याने केसांवर दाब येतो, केस गळतात
रोज टाइट हेडफोन घातल्यास, स्काल्पवर दाब येतो, हेडबँड लावल्यानेही केस तुटतात
केसांची हेअरलाइन मागे गेल्यास, केसांमध्ये गॅप निर्माण झाल्यास, स्काल्प लालसर झाल्यास
योग्य वेळी केसांवरील दाब कमी केल्यास केस पुन्हा येतात. नाहीतर केसांची मुळं तुटतात
टाइट हेअरस्टाइल, सैल हेडफोन घालणे हे उपाय करावे.
मालिश, हलका शाम्पू आणि चांगल्या पोषणामुळे स्काल्प स्ट्राँग होतो