रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठवणे ही चांगली सवय आहे
Picture Credit: Pinterest
उशिरा उठल्याने दिवसभर थकवा आणि सुस्ती जाणवते, फोकस कमी होतो
Picture Credit: Pinterest
सकाळी उशिरा उठल्याने मन आणि मूडवर परिणाम होतो, तणाव, मूड स्विंग्स होतात
Picture Credit: Pinterest
वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते उशिरा उठल्याने, मेटाबॉलिझम स्लो होतो
Picture Credit: Pinterest
कोर्टिसोल हार्मोन्स असंतुलित होतात, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
रात्रीची झोप येण्याची प्रक्रिया हळुहळू कमी होते, इम्युनिटीवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
बायोलॉजिकल क्लाॉक बिघडल्याने हार्ट आणि ब्लड प्रेशरवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest